Random Video

मावळचा गोळीबार अन् पवार-फडणवीसांमध्ये जुंपली | Sharad Pawar On Devendra Fadnavis | Maval | Lakhimpur

2021-10-13 1 Dailymotion

लखीमपूर घटनेवरुन पुन्हा मावळचं हे प्रकरण चर्चेत आलंय. फडणवीसांनी मावळच्या घटनेचा उल्लेख केल्यानंतर शरद पवारांनी त्याला उत्तर दिलंय. मावळमध्ये तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. असं शरद पवार म्हणाले.. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तरही दिलं...(Ashvin VO)

#Lakhimpur #SharadPawar #DevendraFadnavis #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat